निवडणूक आयोग उद्या लोकसभेचं रणशिंग फुंकणार Election Commission to decide on Lok Sabha poll dates tod

निवडणूक आयोग उद्या लोकसभेचं रणशिंग फुंकणार

निवडणूक आयोग उद्या लोकसभेचं रणशिंग फुंकणार

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाची उद्या सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद आहे.

या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. देशात सहा टप्प्यांत निवडणुका घेण्यात येण्याची शक्यता आहे.

तसेच सात एप्रिलपूर्वी पहिल्या टप्प्याचे मतदान घेण्यात येण्याची चिन्ह आहेत. उद्या निवडणूक आयोगानं घोषणा केल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार.

त्यामुळं उद्यापासूनच ख-या अर्थानं लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 19:47


comments powered by Disqus