Last Updated: Saturday, January 25, 2014, 18:43
www.24taas.com, झी मीडिया, ऑकलँडशेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये विजय साकारून देता आला नाही.
पाहा लाईव्ह स्कोअर कार्ड•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 25, 2014, 06:35