न्यूझीलंड कसोटीत भारत मजबूत स्थितीत

न्यूझीलंड कसोटीत भारत मजबूत स्थितीत

न्यूझीलंड कसोटीत भारत मजबूत स्थितीत

www.24taas.com, झी मीडिया

न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात भारत एका मजबूत स्थितीत येऊन पोहोचला आहे. न्यूझीलंडने पाचव्या दिवशी सहा विकेट गमावले आणि न्यूझीलंड अजूनही पहिल्या डावापेक्षा १५२ धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय बोलर्सने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. झहीर खानने तीन विकेट घेतल्या आहेत.

झहीरने फुल्टन, विल्यम्स आणि रदरफोर्डला पवेलियन दाखवलं, तर मोहम्मद शमीने लॅटहॅमची विकेट घेतली. जाडेजाने आपल्याचं एंडरसनला आपल्याच बोलिंगवर कॅच आऊट केलंय.

ब्रॅडन मॅक्क्युलम सध्या खेळतोय. मात्र न्यूझीलंडने विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याची अजिबात शक्यता दिसत नाहीय.

लाईव्ह पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा http://bit.ly/1dMtEwc


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 16, 2014, 08:00


comments powered by Disqus