स्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड तिसरी वनडे India vs NZ: 4th ODI - Live Score

स्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड चौथी वनडे

<B> <font color=Red>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X न्यूझीलंड चौथी वनडे
www.24taas.com, झी मीडिया, हॅमिल्टन

भारत आणि न्यूझीलंड चौथी वनडे मॅच हॅमिल्टनमध्ये सुरू झालीय. भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय. सीरिजमध्ये राहण्यासाठी भारताला आजची आणि पाचवी वनडे मॅच जिंकण्याची गरज आहे. तिसरी वनडे टाय झाल्यानं टीम इंडिया अजून सीरिजमध्ये आहे. त्यामुळं आजची मॅच भारतला जिंकण आवश्यक आहे.

पाहा लाईव्ह स्कोअर कार्ड





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 28, 2014, 07:52


comments powered by Disqus