भारत वि. वेस्ट इंडिज - वन डे वेळापत्रक, india vs west indies 2013 Schedule

भारत वि. वेस्ट इंडिज - वन डे वेळापत्रक

<b>भारत वि. वेस्ट इंडिज - वन डे वेळापत्रक</b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टेस्ट सीरिजमध्ये २-० नं विंडीजला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल. धोनी अँड कपंनीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस ठरली आहे. आता वन-डे सीरिजमध्येही ड्वेन ब्राव्होच्या वेस्ट इंडिज टीमला व्हाईट वॉश देण्यास टीम इंडिया आतूर असणार आहे.

भारत वि. वेस्ट इंडिज - वन डे वेळापत्रक

२१-११-२०१३ भारत वि. वेस्ट इंडिज – दिवस रात्र सामना – नेहरू स्टेडिअम, कोच्ची

२४-११-२०१३ भारत वि. वेस्ट इंडिज – दिवस रात्र सामना – एपीसीए स्टेडिअम, विशाखापट्टणम

२७-११-२०१३ भारत वि. वेस्ट इंडिज – दिवस रात्र सामना – कानपूर


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 20, 2013, 19:29


comments powered by Disqus