भारत वि. वेस्ट इंडिज दुसरी वनडे (स्कोअर), India vs West Indies, 2nd ODI: Live score

स्कोअरकार्ड : भारत वि. वेस्ट इंडिज दुसरी वनडे (स्कोअर)

www.24taas.com, झी मीडिया, विशाखापट्टणम

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान विशाखापट्टणम इथं आज दुसरी वन-डे रंगली. या मॅचमध्ये विंडीजची टीम इंडियावर दोन विकेटनं मात केलीय. त्यामुळे विंडीजनं सीरिजमध्ये १-१ अशी बरोबरी साधलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 24, 2013, 13:13


comments powered by Disqus