Last Updated: Thursday, November 21, 2013, 21:53
www.24taas.com, झी मीडिया, कोच्चीटेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजला हरवल्यानंतर आणि सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर आज भारत-वेस्ट इंडिज पहिली वन डे मॅच कोच्ची इथल्या नेहरु स्टेडियमवर सुरू झालीय. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
पाहा लाईव्ह स्कोअरकार्ड•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 21, 2013, 14:16