मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड, IPL 2013: Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore – Live Score

मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड

मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्सने तगड्या रॉयल चॅलेंजर बंगलोरभोवती फास आवळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत मुंबईने १९५ धावांचे तगडे आव्हान बंगलोरसमोर उभे केले. त्यानंतर बंगलोरच्या हुकमी फलंदाजांना शॉर्ट डिलिव्हरीज टाकून हैराण केले हे सर्व काही मुंबईने आखलेल्या योजनेनुसारच चालले होते आणि बंगलोर संघ त्यात अडकत गेला. आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवणारा बंगलोर संघाचा हुकमी एक्का ख्रिस गेलचे वादळही फेल गेले.. त्यामुळेच १९५ धावांचा पाठलाग करताना त्यांच्या नाकी नऊ आले आणि मुंबईने ही लढत ५८ धावांनी आरामात जिंकली.

रॉयल चॅलेंजर
मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड

मुंबई इंडियन्स

First Published: Saturday, April 27, 2013, 19:42


comments powered by Disqus