Last Updated: Thursday, May 22, 2014, 21:07
www.24taas.com, झी मीडिया, कोलकताआयपीएलमध्ये सट्टेबाजांनी दोघा क्रिकेटरांशी संपर्क केला असल्याचा खळबळजनक खुलासा बीसीसीआय हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी केला आहे. याची माहिती भ्रष्टाचार निरोधक आणि सुरक्षा पथकाला अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
गावस्कर यांना विचारण्यात आले की, यंदा आयपीएलमध्ये खेळाडूंशी सट्टेबाजांनी संपर्क केला होता का, यावर गावस्कर म्हणाले, अशा प्रकारचे दोन प्रकरणं समोर आली आहेत. याची माहिती एसीयूला कळविण्यात आली आहे.
ते या प्रकरणाची चौकशी करीत आहे. सट्टेबाजांचा ब्रँडन मॅक्युलमशी संपर्क केल्या संबंधी गावस्कर म्हणाले हृ प्रकरण चिंताजनक आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 22, 2014, 21:07