MCAची निवडणूक, शरद पवार मैदानात, Mumbai Cricket Association`s election

MCAची निवडणूक, शरद पवार मैदानात

MCAची निवडणूक, शरद पवार मैदानात
www.24taas.com, मुंबई

मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक १८ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत झालेल्या एमसीएच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

१७ सप्टेंबरपर्यंत क्लबज आपले प्रतिनिधी निश्चित करावे लागणार आहेत. तर १० ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. ११ आणि १२ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. १५ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.

MCA च्या निवडुकीच्या रिंगणात यावेळेस शरद पवारही उतरणार असल्यानं यामध्ये अधिकच रंगत निर्माण झाली आहे. निवडणूकीची तारीख निश्चित झाल्यानं आता यासाठई मोर्चेबांधणीला सुरुवात होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, August 13, 2013, 16:53


comments powered by Disqus