मुंबई इंडियन्स ठरले IPL- 6 चॅम्पियन Mumbai Indians wins

मुंबई इंडियन्स ठरले IPL- 6 चॅम्पियन

मुंबई इंडियन्स ठरले IPL- 6 चॅम्पियन
www.24taas.com, झी मीडिया

मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत आयपीएलच्या सहाव्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचं हे आयपीएलचं पहिलं-वहिलं अजिंक्यपद ठरलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं. मुंबईनं ठेवलेलं 148 रन्सचं टार्गेट सुपरकिंग्जला पार कऱण्यात अपयश आलं.

नॉटआऊट 60 रन्सची इनिंग खेळणारा कायरन पोलार्ड मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 27, 2013, 00:15


comments powered by Disqus