Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईइंडियन प्रीमिअर लीगच्या सातव्या सीझनमध्ये चीअर्स लीडर्स दिसणार नाहीत, अशी माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
आयपीएलचा सातवा सीझन पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान रंगणार आहे. आयपीएल-6 दरम्यान झालेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणातून धडा घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 14, 2013, 16:54