अरेरे... पाकिस्तानी खेळाडूंची `नजर ही चिअरगर्ल्स`कडे, Pakistani Cricketer watching Cheer girls

अरेरे... पाकिस्तानी खेळाडूंची `नजर ही चिअरगर्ल्स`कडे

अरेरे... पाकिस्तानी खेळाडूंची `नजर ही चिअरगर्ल्स`कडे
www.24taas.com, मुंबई<>

पाकिस्‍तानी संघ आणि विवाद हे काही नवं राहिलेलं नाही.. पाकिस्तानी खेळाडूंची वृ्त्ती हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्याने पाकिस्तानी क्रिकेटचं नावं आणखीन धुळीला मिळविलं जात आहे. काही दिवसातच भारत - पाकिस्तान दौ-यावर येत आहे.

भारत आणि पाकिस्‍तान सामन्‍यांची प्रतिक्षा असते. भारतीय क्रिकेट शौकिनांना तर पाच वर्षांनंतर हा रोमांच अनुभवता येणार आहे. पाकिस्‍तानी संघातील खेळाडूंचं वागणं यामुळे वाढते विवाद या साऱ्या गोष्टीमुळे पाकिस्तानी क्रिकेटचं नाव चागंलच चर्चेत आहे. सध्या हा इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

पाकिस्तानी खेळाडू तिरक्या नजरेंनं चिअर गर्ल्सकडे पाहात असल्याचे दिसून येत आहे.हा फोटो पाकिस्‍तानचा टीम इंडियाविरूद्धच्‍या सामन्‍यात घेतला होता. यामध्‍ये पाकिस्‍तानी क्रिकेटर चिअरगर्ल्‍सकडे नजर रोखून पाहताना आढळले होते.

First Published: Tuesday, December 4, 2012, 13:03


comments powered by Disqus