24taas.com- pakistani umpire and Indian model

पाकिस्तानी पंचानी केलं मॉडेलचं शारीरिक शोषण

पाकिस्तानी पंचानी केलं मॉडेलचं शारीरिक शोषण
www.24taas.com, नवी दिल्ली मुंबई

आजवर अनेक प्रशिक्षकांवर शारीरिक शोषणाचे आरोप झाले आहेत. मात्र आता पाकिस्तानचे आतंरराष्ट्रीय पंच असद राऊफ यांनी शारिरिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईच्या एका मॉडेलने शारीरिक शोषण केल्याऊचा आरोप असद राऊफवर केला आहे. लीना कपुर असे या मॉडेलचे नाव असून ती ओशिवारा येथे राहते. वर्सोवा पोलिस ठाण्यापत तिने तक्रार दाखल केली आहे.

तिने राऊफ यांच्या्वर आरोप केला आहे की, लग्नाीचे वचन देऊन राऊफ यांनी शारीरिक संबंध बनविले. श्रीलंकेत सहा महिन्याापूर्वी राऊफ यांची भेट झाली होती. पार्टीत त्यांवनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यालनंतर हळूहळू दोघांमध्येा प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन दिवस श्रीलंकेत ते सोबत होते, असे लीनाने म्‍हटले आहे.

राऊफ विवाहित असून, त्यां्ना दोन अपत्येत आहेत, हे त्याानी आधीच सांगितले होते. परंतु, त्यांाचा धर्म त्यांाना 4 विवाह करण्या ची परवानगी देतो. त्यातमुळे माझ्यासोबत लग्न केल्यायस त्यांेचा संपूर्ण परिवार विवाहात सहभागी होईल, असे राऊफ यांनी सांगितल्या चे लीनाने तक्रारीत म्हाटले आहे. लीनाच्यात तक्रारीसंदर्भात चौकशी करु, असे पोलिसांनी सांगितले आहे.

First Published: Tuesday, August 14, 2012, 14:02


comments powered by Disqus