क्रिकेटचा बादशाहा `तिच्या`सोबत करतोय तरी काय?, shane warne and liz hurley

क्रिकेटचा बादशाहा `तिच्या`सोबत करतोय तरी काय?

क्रिकेटचा बादशाहा `तिच्या`सोबत करतोय तरी काय?
www.24taas.com,

क्रिकेटमधील एकेकाळचा बादशहा सध्या मात्र चांगलाचा मौजमजा करण्यात गुंतलेला दिसतोय. अनेक बॅटसमनना ज्याने आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. असा शेन वार्न मात्र आता कोणाच्या तालावर नाचतो आहे ते तरी पाहूया. वॉर्न सध्या आपल्या भावी पत्नीसोबत चांगलीच मजा करताना दिसून येतो आहे.

वार्न लवकरच लिज हर्ले हिच्यासोबत लग्न करणार आहे. याआधी तिने लंडनस्थित भारतीय अनिवासी उद्योगपती अरुण नायर यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला होता. मात्र सध्या लिज हर्ले ही एस्टी लॉडर नावाच्या चॅरिटी संस्थेसाठी काम करीत आहे.

त्यामुळे ती जेथे-जेथे चॅरिटीच्या प्रमोशनला जाते तेथे-तेथे वार्नही चांगल्या भावी पतीप्रमाणे तिच्या मागे-मागे जात असतो. क्रिकेट करिअरला टाटा-बाय-बाय केल्यानंतर लिज हर्लेबरोबर कशी मौजमजा लुटत आहे.


First Published: Thursday, October 11, 2012, 13:08


comments powered by Disqus