Last Updated: Monday, December 12, 2011, 17:39
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली क्रिकेटर हरभजन सिंगचं गाडी फोडून त्यातून मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली. हरभजन आणि त्याचा मित्र दिल्लीला कारनं येत होते. त्यावेळी कर्नालजवळ मधुबनमध्ये ते कॉफी पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ते कॉफी पिण्यासाठी गेल्यावर वाहनाची काच फोडून त्यातून मुल्यवान वस्तू चोरण्यात आल्या. यामध्ये हरभजनचा पासपोर्ट चोरण्यात आला. तसंच दहा क्रेडिट कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स चोरण्यात आलं. किमान आपला पासपोर्ट चोराने द्यावा अशी विनंती हरभजननं केली आहे. क्रिकेटर हरभजन सिंगचं गाडी फोडून त्यातून मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आलीय.
हरभजन आणि त्याचा मित्र दिल्लीला कारनं येत होते. त्यावेळी कर्नालजवळ मधुबनमध्ये ते कॉफी पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ते कॉफी पिण्यासाठी गेल्यावर वाहनाची काच फोडून त्यातून मुल्यवान वस्तू चोरण्यात आल्या. यामध्ये हरभजनचा पासपोर्ट चोरण्यात आला. तसंच दहा क्रेडिट कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसेन्स चोरण्यात आलं. किमान आपला पासपोर्ट चोरानं द्यावा अशी विनंती हरभजननं केली आहे.
First Published: Monday, December 12, 2011, 17:39