Last Updated: Friday, July 6, 2012, 20:38
www.24taas.com, सिडनीग्रेग चॅपेल यांचा भारतीयांवरील द्वेष सर्वश्रृतच...भारतीय टीमनं क्रिकेटविश्वात घेतलेली मोठी झेप चॅपेल महाशयांना कधीच पसंत पडलेली नाही...
आता टीम इंडियात फुट पाडण्यासाठी त्यांनी नवा कुटील डाव टाकलाय...राहुल द्रविडचं यश भारतीय संघानं ख-या अर्थानं साजरं केला नसल्याचा नवा शोध त्यांनी लावलाय.
.अन्य कर्णधारांना जशी राहुल द्रविडनं मदत केली,तशी मदत त्याला मिळाली असती तर द्रविड सर्वात यशस्वी कर्णधार झाला असता असं मत त्यांनी व्यक्त केलंय...
First Published: Friday, July 6, 2012, 20:38