Last Updated: Friday, January 27, 2012, 13:06
www.24taas.com, अॅडलेड टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १५४ रन्सच्या बदल्यात ५ विकेट गमावल्या आहेत. तर रिकी पॉन्टिंगने अर्धशतक केले.
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा. टीम इंडियातर्फे ईशान शर्माने हसीची विकेट काढली. तर रिकी पॉन्टिंगने अर्धशतक करताना ५७ रन्स केल्या आहेत. झहीर खानने ३२ धावांमध्ये १ बळी मिळवला तर आर. अश्विनने ५८ धावांच्या बदल्यात २ फलंदाज गारद केले.
ऑस्ट्रेलिया – दुसरा डाव 154/5 (43.0 ov)टीम इंडिया- पहिला डाव 272 ऑस्ट्रेलिया – डाव घोषित 604/7
First Published: Friday, January 27, 2012, 13:06