Last Updated: Wednesday, November 9, 2011, 07:03
झी २४ तास वेब टीम, कोटलामास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं महासेंच्युरीचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं आहे. दिल्ली टेस्टमध्ये सचिन ७६ रन्सवर आऊट झाला आणि क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. देवेंद्र बिशूनं त्याला LBW केलं. सचिन आऊट त्याच्या सेंच्युरींच्या सेंच्युरीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. महासेंच्युरी झळकावण्यासाठी आता त्याला कोलकाता टेस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
First Published: Wednesday, November 9, 2011, 07:03