सचिनच्या बोटाला दुखापत - Marathi News 24taas.com

सचिनच्या बोटाला दुखापत

www.24taas.com, मीरपूर
 
मीरपुर इथं पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. 26 व्या ओव्हरमध्ये स्वत:च्याच बॉलिंगवर कॅच घेताना सचिनच्या बोटाला दुखापत झाली.
 
26 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर नासिर जमशेदने मारलेल्या शॉटवर कॅच घेण्याच्या प्रयत्नात सचिनचा ही दुखापत झाली. यामुळे त्याला तातडीने मैदान सोडाव लागल यातनंर सुरेश रैनाने त्याची ओव्हर पूर्ण केली.
 
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, March 18, 2012, 22:01


comments powered by Disqus