गौतम गंभीरला संताप का आला?, गंभीरचं स्पष्टीकरण

गौतम गंभीरला संताप का आला?, गंभीरचं स्पष्टीकरण

गौतम गंभीरला संताप का आला?, गंभीरचं स्पष्टीकरण

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनरायझर्स यांच्यात रविवारी झालेल्य सामन्यात, केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरचं एंग्री यंग मॅनचं रूप पाहायला मिळालं.

एम्पायरने दिलेल्या निर्णयावर नाखुश होऊन, गौतम गंभीरने बॅट झटकली आणि आपला राग व्यक्त केला.

सामन्यानंतर गौतमने यावर आपलं स्पष्टीकरण देखिल दिलं आहे, जर बॉल माझ्या बॅटला लागला असता, तर मी अशी प्रतिक्रिया दिली नसती, आणि त्यावेळी रागात ते झालं असंही गौतमनं म्हटलंय.

गंभीरला डेल स्टेनच्या बोलवर अंपायर निगेल लॉन्गने ऑऊट केलं. विकेटच्या मागे नमन ओझाने कॅच घेतला होता. अॅक्शन रिप्लेमध्येही दिसत होतं की, गौतम गंभीरची बॅट बॉलला लागली नव्हती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 19, 2014, 21:03


comments powered by Disqus