Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:06
९ ऑगस्ट २०१२ आज तुम्हांला तुमच्या कामधंद्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, मात्र आज तुमची रखडलेली अनेक काम ही मार्गी लागतील.
आज तुम्हांला आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. आज युवकांसाठी दिवस अत्यंत चांगला आहे.
आजचा शुभ रंग - निळा
आजचा शुभांक – ७
First Published: Thursday, August 9, 2012, 00:06