Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:05
...... ९ ऑगस्ट २०१२ जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आज तुम्हांला तुमच्या व्यवसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील, तर व्यवसायात नवा भागीदार मिळण्याची शक्यता आहे.
आज तुम्ही नव्या क्षेत्रात जाण्याचा विचार करू शकता. तसचं नव्या क्षेत्रात जाण्याच्या काही संधीही उपलब्ध होतील
आजचा शुभ रंग - इंडिगो
आजचा शुभांक - ४
First Published: Thursday, August 9, 2012, 00:05