Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:07
. . .९ ऑगस्ट २०१२ आज तुम्हांला तुमच्या मनाविरूद्ध काही गोष्टी कराव्या लागण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस संमिश्र असा असणार आहे, त्यामुळे काही निर्णय विचारपूर्वक घ्या. आज वरिष्ठांचा सल्ला घ्या.
आजचा शुभ रंग - ग्रे
आजचा शुभांक - ५
First Published: Thursday, August 9, 2012, 00:07