धनु - Marathi News 24taas.com

धनु



.
 
.
 
 
९ ऑगस्ट  २०१२
 
भविष्याचा विचार करता आपल्याला आज काही नव्या व्यवसायाचे मार्ग स्विकारता येतील,
 
आज आरोग्याबाबत काही समस्या उद्भावतील, त्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. आज आपण आपल्या कुंटुंबाला वेळ द्या
 
आजचा शुभ रंग - गुलाबी
 
आजचा शुभांक - १

First Published: Thursday, August 9, 2012, 00:09


comments powered by Disqus