Last Updated: Saturday, January 19, 2013, 13:47
www.24taas.com, मुंबई
प्रेम.... प्रेम सारेच करतात....
काहीजण बोलून दाखवतात....
तर काही जण लपवून ठेवतात....
अभिनेता अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे सांगताहेत त्यांच्या प्रेमाची गोष्ट.. बिनधास्त आणि छाती ठोकपणे
मग तुम्ही तुमच्या प्रेमाची गोष्ट योग्य आहे का लपवणे.....
मांडा चारोळीत तुमचं प्रेम....
ज्याला आम्ही देणार फेम
ज्याला वय नाही... ज्याला बंधन नाही.. ज्याला जात-पात नाही...
अशा प्रेमी युगुलांसाठी `झी २४ तास` वृत्तवाहिनीनं आयोजित केलीय एक कॉन्टेस्ट...
मग विचार कसला करताय... व्यक्त करा तुमचं प्रेम...
टाईप करा TAASCON स्पेस तुमचं नाव (YOUR NAME) स्पेस तुमच्या प्रेमाच्या चार ओळी
आणि पाठवा ५७५७५ या नंबरवर...
शिवाय तुम्ही ई-मेलही करू शकता – entzee24taas@gmail.com
First Published: Saturday, January 19, 2013, 13:41