Last Updated: Tuesday, September 25, 2012, 19:15
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जलसंपदा खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याचे कारण देऊन पवार यांनी राजीमाना दिला आहे.
का दिला राजीमाना अजित पवारांनी..... काय कारण असेल... यात राजकीय खेळी आहे का…. शरद पवारांचे या काँग्रेस विरोधात दबावतंत्र आहे का...... असे अनेक प्रश्न निर्माण होतात... तुम्हांला काय वाटते.
तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला 24taas.com वर बातमी खालील प्रतिक्रियांचा बॉक्स मध्ये नोंदवा..
First Published: Tuesday, September 25, 2012, 19:14