Last Updated: Tuesday, May 28, 2013, 13:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार आहे. तशी माहीती शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली.
मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सकाळी ११ वाजता निकाल उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.
www.msbshsc.ac.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध पाहता येईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 13:09