पहा काय आहे तुमचा दहावीचा निकाल..., SSC result declared ward wise

पहा काय आहे तुमचा दहावीचा निकाल...

पहा काय आहे तुमचा दहावीचा निकाल...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे. तर राज्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे.

तब्बल ९३.७९ टक्के इतका कोकण विभागाचा निकाल लागला आहे. तसेच दहावीच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल तब्बल ८४.९० टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ८२.२४ टक्के इतका आहे.

पहा आपला विभागानुसार निकाल

मुंबई – ८८.९२

पुणे – ८८.२५

नाशिक – ८३.८६

नागपूर – ७३.९९

लातूर – ७३.७५

कोल्हापूर – ९०.३६

कोकण – ९३.७९

औरंगाबाद – ८१.१८

अमरावती – ७४.६०



निकाल पाहण्यासाठी या वेबवसाईटवर लॉग इन करा

http://mahresult.nic.in

www.msbshse.ac.in

www.mh.hsc.ac.in

www.hscresult.mkcl.org

www.rediff.com/exams


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 7, 2013, 13:02


comments powered by Disqus