दहावीचा निकाल 13 जूनला - Marathi News 24taas.com

दहावीचा निकाल 13 जूनला

www.24taas.com, मुंबई
 
दहावीचा निकाल 13 जूनला जाहीर होणार आहे. तशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली. बुधवारी सकाळी हा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना निकाल पाहणे शक्य होणार आहे.
 
 
 
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Sunday, June 10, 2012, 22:23


comments powered by Disqus