पाहाः अकरावीची तिसरी यादी जाहीर - Marathi News 24taas.com

पाहाः अकरावीची तिसरी यादी जाहीर

www.24taas.com, मुंबई
 
१०वीचे निकाल लागल्यानंतर आज ऑनलाइन प्रवेशाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनपर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे आता तिसऱ्या ऑनलाइन यादीकडे लागून राहिले होते.
 

अकरावीची तिसरी यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा


 
प्रवेशासाठी एकूण १ लाख ९२ हजार ९१६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यामुळे तिसऱ्या यादीनंतर प्रवेश प्रक्रियांचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक विद्यार्थ्यांचा कल हा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा असाच असतो. त्यामुळे आता या तिसऱ्या यादीनंतर काही दिवसातच प्रवेश प्रकिया पूर्ण होऊन. लवकरच कॉलेज सुरू होतील.
 
- ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रिक्त जागांचा तपशील वेबसाइटवर तसेच महाविद्यालयात सूचना फलकावर जाहीर करण्यात येणार आहे.
 
- एटीकेटीचे विद्यार्थी, सीसीई परीक्षा उत्तीर्ण झालेले सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी तसेच आयजीसीएसईची संभाव्य गुणपत्रिका असणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइननंतर महाविद्यालयस्तरावर ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.
 
संबंधित बातम्या
 
पाहाः अकरावीची पहिली यादी जाहीर
 
 
पाहाः अकरावीची दुसरी यादी जाहीर
 
 
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 17:24


comments powered by Disqus