आज बारावीचा निकाल, पहा ऑनलाईन, Today HSC Result, see result online

आज बारावीचा निकाल, पहा ऑनलाईन

आज बारावीचा निकाल, पहा ऑनलाईन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईनजाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून हे निकाल वेबसाईटवर पाहता येणार आहेत.

मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सकाळी ११ वाजता निकाल उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.

या संकेतस्थळावर निकाल १२ वीचा निकाल पाहता येईल.

www.msbshsc.ac.in

mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.rediff.com/exams


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 30, 2013, 10:09


comments powered by Disqus