Last Updated: Friday, December 20, 2013, 11:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकोणतीही महिला आपली प्रॉपर्टी असल्यासारखे बहुतांशी पुरूष स्त्रीयांकडे पाहत असतात. त्याच्या सणसणीत कानाखाली मारावीशी महिलांना वाटते. पण प्रत्येकवेळी त्या असे करू शकत नाही. मग त्यांनी काय केले पाहिजे. याचा एक जबदस्त व्हिडिओ व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलने जनहितार्थ जारी केला आहे.
पाहा व्हिडिओ आणि या पुढे महिलांकडे आदराने पाहायला शिका... केवळ वासनांध नजरेतून पाहणं सोडा....
(व्हिडिओ सौजन्यः यूट्यूब, व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल)
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 20, 2013, 10:35