संकल्प करुया नेत्रदानाचा!, eye donation, zee social initiative

संकल्प करुया नेत्रदानाचा!

संकल्प करुया नेत्रदानाचा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`झी २४ तास`, सद्गुरू मंगेशदा क्रिया फाउंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीन एक स्तुत्य आणि कल्याणकारी असा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलाय. हा उपक्रम आहे नेत्रदानाचा...

नेत्रहिनांना नवी दृष्टी देण्यासाठी... हे सुंदर जग त्यांना आपल्या डोळ्यांनी बघता यावं यासाठी... तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हा... नेत्रदानासाठी आपलं नाव नोंदवा... त्यासाठी खालील ठिकाणी आपलं नाव नोंदवा आणि या संकल्पात सहभागी व्हा...

वेळापत्रक वाचा

दिनांक - १९ नोव्हेंबर २०१३, मंगळवार

ठिकाण - सिद्धीविनायक मंदिर, वरळी
वेळ- सकाळी: १२ ते ८
मुख्य स्वयंसेवक- हेमांगी

ठिकाण – गणपती मंदिर,वजीरनाका, बोरीवली
वेळ- संध्याकाळी ५ ते ८ वाजता
मुख्य स्वयंसेवक- मिलींद शिरोडकर

दिनांक - २० नोव्हेंबर २०१३, बुधवार
ठिकाण – वाशी स्टेशन
वेळ- संध्याकाळी ६ ते ८ वाजता
मुख्य स्वयंसेवक- प्रिया वासुदेवन

दिनांक - २१ नोव्हेंबर २०१३, गुरूवार
ठिकाण – सिद्धीविनायक मंदिर, प्रभादेवी
वेळ- सकाळी ८ ते रात्री ८
मुख्य स्वयंसेवक- हेमांगी पुजारी

ठिकाण – वाशी स्टेशन
वेळ- संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत
मुख्य स्वयंसेवक- प्रिया वासुदेवन

ठिकाण – गणपती मंदिर, वजीरनाका, बोरीवली
वेळ- संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत
मुख्य स्वयंसेवक- मिलींद शिरोडकर


ठिकाण – गणपती मंदिर, पाली, जि. रायगड
वेळ- सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
मुख्य स्वयंसेवक- जितेंद्र कोरे


ठिकाण – शिवाजी मंदिर, दादर (प्रशांत दामले)
वेळ- संध्याकाळी ७.३०
मुख्य स्वयंसेवक- विपुल उपासनी


दिनांक - २२ नोव्हेंबर २०१३, शुक्रवार
ठिकाण – रचना संसद कॉलेज कॅम्पस
वेळ- सकाळी १० पासून
मुख्य स्वयंसेवक- हेमांगी पुजारी


दिनांक - २३ नोव्हेंबर २०१३, शनिवार
ठिकाण – सिद्धीविनायक मंदिर, वरळी
वेळ- सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत
मुख्य स्वयंसेवक- हेमांगी पुजारी

ठिकाण – सावित्रीबाई फुले सभागृह
वेळ – सायंकाळी ४.३० वा.
मुख्य स्वयंसेवक – दिनेश हट्टंगडी


दिनांक २४ नोव्हेंबर २०१३, रविवार
ठिकाण - सिद्धीविनायक मंदीर, वरळी
वेळ – सकाळी ८ ते संध्याकाळी ८
मुख्य स्वयंसेवक – हेमांगी पुजारी


ठिकाण – बालगंधर्व, पुणे (प्रशांत दामले)
वेळ – सायंकाळी ५
मुख्य स्वयंसेवक – सुनील पै

ठिकाण – बालगंधर्व, पुणे (प्रशांत दामले)
वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ८
मुख्य स्वयंसेवक – मनोज नायर

दिनांक - २६ नोव्हेंबर २०१३, मंगळवार
ठिकाण – सिद्धिविनायक मंदीर, वरळी
वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ८
मुख्य स्वयंसेवक – हेमांगी


ठिकाण – गणपती मंदीर, वाझिरांका, बोरीवली
वेळ – सायंकाळी ५ ते संध्याकाळी ८
मुख्य स्वयंसेवक – मिलिंद शिरोडकर


दिनांक – २७ नोव्हेंबर २०१३, बुधवार
वेळ – सकाळी १०
ठिकाण – रुईया महाविद्यालय
मुख्य स्वयंसेवक – संदीप येडेरी


दिनांक – २९ नोव्हेंबर २०१३, शुक्रवार
वेळ – सायंकाळी ४.३०
ठिकाण – प्रबोधनकार ठाकरे हॉल, बोरीवली (प्रशांत दामले)
मुख्य स्वयंसेवक – मिलिंद शिरोडकर


दिनांक ३० नोव्हेंबर २०१३, रविवार
वेळ – सायंकाळी ४.३०
ठिकाण – गडकरी रंगायतन
मुख्य स्वयंसेवक – दिनेश हट्टंगडी


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 19, 2013, 23:13


comments powered by Disqus