Last Updated: Tuesday, May 13, 2014, 23:51
पुण्यात एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं बाहेर आला आहे. लहान बाळाला सांभाळण्यासाठी असलेल्या एका महिलेकडून बाळाचा अमानुष छळ झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे.
ही महिला बीन बॅगवर बाळाला अमानुष पद्धतीने वरून सोडून देत असल्याचं दिसून येत आहे. हे बाळ रडत असल्याचं लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ही माहिती समोर आली आहे.
लहान मुलं सांभाळण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची मानसिक स्थिती समजून घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हिडीओ पाहा*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 13, 2014, 23:51