Last Updated: Thursday, August 23, 2012, 20:22
www.24taas.com, मुंबईराज ठाकरेंनी कुणाची काढली लाज ?
आबांवर का बरसले राज ?
कुणाला दिला सणसणीत इशारा ?
आझाद मैदानावर धडाडली तोफ
राजगर्जना
राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच गृहमंत्री आऱ.आर पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्यावर तोफ डागली..
तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.. राज ठाकरेंनी आबांवर टीका करतांनाच रिपब्लिकन नेत्यांवरही टीकेची झोड उठवली...
राज ठाकरेंनी मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या बरोबरच एसीपी ढोबळेंवर टीका केली.. मनसेच्या या मोर्चामुळे राज ठाकरेंनी हिंदूत्वाचा अजेंडा हाती घेतला तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली..
First Published: Tuesday, August 21, 2012, 23:39