Last Updated: Friday, May 25, 2012, 16:46
रिक्षाभाडंही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार?रिक्षासाठी किमान भाडे ३४ रुपये करण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांनी केलीय.
--------------------------

--------------------------

पेट्रोल भडकलं… राज्यभर पसरलं…राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल दरवाढीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कोल्हापूर, सातारा सांगलीमध्ये शिवसेनेने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय.
--------------------------

एनडीएनं दिली ‘भारत बंद’ची हाकपेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएनं ३१ मे रोजी भारत बंद पुकारलाय. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात ३१ मेला म्हणजे पुढच्या गुरुवारी देशभर आंदोलन करण्यात येणार आहे
----------------------------

सरकारने विश्वासाघात केलाय- ममतापेट्रोल दरवाढीवर ममता बॅनर्जींसह विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. दरवाढ करताना सरकारनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही अस ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे. युपीए - 2 च्या तिसऱ्या वर्षपूर्तीनंतर लगेचचं पेट्रोलची दरवाढ झाल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
----------------------------

पेट्रोलमध्ये विक्रमी ७.५० रु. दरवाढसामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.
------------------------------

डिझेल-एलपीजीमध्येही भाववाढ होणार?पेट्रोलचा धक्का कमी की काय पण त्यापाठोपाठ आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिगटाची याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत सबसिडी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
-----------------------------

पेट्रोल वाचविण्याच्या काही टिप्स!आपणच आठवा काही वर्षांपूर्वी डिझेल-पेट्रोल दर काय होते? आणि आज ते कुठे पोहोचलेत. आता या सर्वांवर मात करायची कशी? जागतिक प्रश्न सोडवणं आपल्या हातात नाही पण आपण एक महत्त्वाची गोष्ट करू शकतो.
-----------------------------

पुन्हा पेट्रोल, डिझेल, गॅस होणार महाग?सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागण्याची चिन्ह आहेत. ऑईल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं पेट्रोल दरवाढीचं संकट अधिकच गडद झालंय.
-------------------------------

पेट्रोलला तुम्ही किती देणार पैसे?मुंबई आता झालेले पेट्रोलचे दर ७८.१६ पैसे, पुण्यात आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये ४८ पैसे, नागपूर आता झालेले पेट्रोलचे दर ८० रुपये ६० पैसे, नाशिक आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये २५ पैसे
--------------------------------

पेट्रोल पुन्हा भडकणार?२२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
--------------------------------

पंतप्रधानांनी इंधन दरवाढीचे दिले संकेतपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंधन दरवाढीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडं संसदीय समितीनं श्रीमंत लोक वापरत असलेल्या एलपीजीवरील सबसिडी बंद करण्याची शिफारस सुचवली आहे.
--------------------------------

डिझेल लवकरच महागणार!पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलचे दरही नियंत्रण मुक्त होणार आहेत , अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली .
--------------------------------
.
.
.
First Published: Friday, May 25, 2012, 16:46