Exclusive- मार्कशीट दहावीचे - Marathi News 24taas.com

Exclusive- मार्कशीट दहावीचे

 

 


 
 
--------------------------------
 
व्हिडिओ















 

 
 दहावीचा निकाल आजदहावीचा निकालविद्यार्थ्यांसाठी नवं कॉलेज

 
-------------------------------
फोटोफिचर
 
दहावीच्या निकालावर दृष्टीक्षेप
 
दहावीच्या निकालावर दृष्टीक्षेप
 
-------------------------------
दहावीच्या निकालात आम्ही मारली बाजी…

दहावीच्या निकालात आम्ही मारली बाजी…
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण ८१.३२ टक्के लागला आहे. बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८१.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


 
-------------------------------
पाहा आपला निकाल, राज्यात कोकणाने मारली बाजीपाहा आपला निकाल, राज्यात कोकणाने मारली बाजी

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण 81.32 टक्के लागला आहे.


 
---------------------------------
 
.पाहा तुमचा निकाल काय आहे…

पाहा तुमचा निकाल काय आहे…
आपला निकाल काय आहे.. पाहा या वेबसाईटवर वर... कोणी मारली बाजी... कोणता विभाग आहे पुढे.. आपला निकाल काय आहे.. पाहण्याची उत्सुकता असेलच. त्वरीत पाहा काय आहे आपला निकाल जाणून घ्या.


------------------------------

 
दहावीचा निकाल 13 जूनला

दहावीचा निकाल 13 जूनला
दहावीचा निकाल 13 जूनला जाहीर होणार आहे. तशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली. बुधवारी सकाळी हा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना निकाल पाहणे शक्य होणार आहे.


-------------------------------

पाहा दहावीचा निकाल दहा वेबसाईटवर


पाहा दहावीचा निकाल दहा वेबसाईटवर
महाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे.


-------------------------------

जुलैमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेजेस


जुलैमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेजेस
दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे.


-------------------------------

First Published: Wednesday, June 13, 2012, 14:24


comments powered by Disqus