Last Updated: Thursday, June 14, 2012, 07:44
आज दहावीचा निकाल लागला.. राज्याचा निकाल ८१.३२ टक्के इतका लागला आहे. १० वीचं वर्ष प्रत्येकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. मात्र खरी कसोटी सुरू होते ती १०वी नंतर. १० नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं असा यक्ष प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर पडलेला असतो. त्यामुळे अशा चिंताक्रांत असणाऱ्या आमच्या विद्य़ार्थी मित्रांसाठी 24taas.com ने 'एक पाऊल पुढे' टाकत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. करिअर कसं निवडावं? कोणतं करिअर निवडावं यासाठी या खास टीप्स.
-----------------------------
व्हिडिओ पाहा… ------------------------------

१०वी नंतर पुढे काय?हा प्रश्न खरंतर आज सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीने उत्तरं शोधत असतो,बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फारफार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात.
------------------------------

दहावी पास… करिअरच्या अनेक वाटा मोकळ्यादहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते.
---------------------------------
व्हिडिओ ——————————-
फोटोफिचर
दहावीच्या निकालावर दृष्टीक्षेप ——————————-

दहावीच्या निकालात आम्ही मारली बाजी…महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण ८१.३२ टक्के लागला आहे. बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८१.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
——————————-
पाहा आपला निकाल, राज्यात कोकणाने मारली बाजीमहाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण 81.32 टक्के लागला आहे.
———————————
.

पाहा तुमचा निकाल काय आहे…आपला निकाल काय आहे.. पाहा या वेबसाईटवर वर… कोणी मारली बाजी… कोणता विभाग आहे पुढे.. आपला निकाल काय आहे.. पाहण्याची उत्सुकता असेलच. त्वरीत पाहा काय आहे आपला निकाल जाणून घ्या.
——————————

दहावीचा निकाल 13 जूनलादहावीचा निकाल 13 जूनला जाहीर होणार आहे. तशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली. बुधवारी सकाळी हा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना निकाल पाहणे शक्य होणार आहे.
——————————-
पाहा दहावीचा निकाल दहा वेबसाईटवरमहाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे.
——————————-
जुलैमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेजेसदहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे.
——————————-
First Published: Thursday, June 14, 2012, 07:44