Last Updated: Thursday, June 14, 2012, 14:51
. ...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या 'झी २४ तास'कडून हार्दिक शुभेच्छा... राज ठाकरे यांना आपणालाही शुभेच्छा द्यायच्या असल्यास आपणही देऊ शकता. आपल्या शुभेच्छा आमच्या मार्फत आम्ही पोहचू राज ठाकरे यांच्यापर्यंत.. मांडा रोखठोक मत येथे आपल्या नावासकट द्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... ===============================================================================
पाहा व्हिडिओ : ================================
फोटो फिचर
राज ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! पाहा राज ठाकरे यांचे विशेष आणि खास असे फोटो फक्त आपल्यासाठी.
================================

राज यांच्या आदेशाला घाबरून टोलनाका बंदमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाकाविरूद्ध खळ्ळ खट्ट्याक करताच.. टोलनाका वसूली करणाऱ्या ठेकदारांची चांगलीच अडचण झाली आहे.. त्यामुळे अनेक टोलनाके हे बंद करण्यात येत आहेत.
================================

मनसेचा टोल हल्ला, भुजबळांवर गुन्हापुण्यातल्या शिरूरजवळच्या टोलनाक्यावरील टोल वसुलीविरोधात कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.
================================

राज गर्जनेनंतर, मनसेची राज्यभर टोल’धाड’मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलविरोधी विधानानंतर मुंबईतून सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण राज्यभर पसरतंय. बुलढाण्यातही मनसैनिकांनी टोलनाक्यावर तोडफोड केलीय..
================================

राज आदेशानंतर ठाण्यातही खळ्ळखट्याकमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टोलविरोधातल्या आदेशाचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाण्यात घोडबंदर नाक्यावर मनसैनिकांनी आंदोलन करत, टोलनाका बंद केला.. तर आनंदनगर टोलनाक्याच्या मॅनेजरला मनसैनिकांनी घेराव घातला होता.
================================

राज यांचा आदेश.. ‘टोलनाका फोडून दाखवला’मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली आहे.
================================

राज ठाकरेंचं आता टोलनाक्यांविरोधात आंदोलनराज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय. मुंबईत प्लॉस्टिकमुक्ती राबवण्यापेक्षा टोलमुक्ती अभियान राबवा असं आवाहन त्यांनी सरकारला केलंय.
================================
================================

================================

राज ठाकरेंनी घेतले गाव दत्तकबुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या 14 गावांतल्या कुपोषणाचं भीषण वास्तव झी 24 तासनं समोर आणलं होतं. आम्ही बातमी दाखवल्यानंतर सुस्त प्रशासनं खडबडून जागं झालंय.
================================

राज यांचा भाजपवर हल्लाबोललालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या टीकेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपवर हल्लाबोल केलाय. पेट्रोल दरवाढीवर भारत बंद हे उत्तर आहे काय, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
================================

शिकाऱ्यांना गोळी घाला, पाच लाख मिळवा – राजवाघ वाचवण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकर घेतलाय. ताडोबाचा दौरा करुन परतलेल्या राज यांनी वाघांच्या शिका-यांवरच निशाणा साधला. शिका-यांची शिकार करणा-या अधिका-यांना मनसेतर्फे पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली.
================================

‘खळ्ळ् खटॅक’ला राज ठाकरेंचा विरोधपेट्रोल दरवाढी विरोधात आपल्याकडे बंद होतो मात्र वाघ मृत्यू पाडत आहेत त्यासाठी बंद होत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. वाघ शिकार पाहणी दौ-यातून कोणताही राजकीय लाभ घ्यायचा नसून आस्था म्हणून इकडे आलो असल्याचे राज म्हणाले.
================================
First Published: Thursday, June 14, 2012, 14:51