Last Updated: Thursday, July 5, 2012, 16:58
----------------------------------

‘गॉड पार्टिकल’चं भारताशी नातंब्रह्मांड उत्पत्तीचं रहस्य सांगणारा अणू मिळाल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केल्यामुळे सगळ्यांची हिग्स बोसोन या अणूबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.
----------------------------------

विश्वनिर्मितीच्या रहस्याचे संशोधनमानवजातीला अभिमान वाटावा असाच हा क्षण आहे. सामान्य माणसांसाठी खरं सांगायचं तर तसूभरही नाही. जर हिग्ज बोसॉन सापडला आहे तर त्याचा अर्थ पन्नास वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. तो आहे म्हटल्यानंतर माणसाचं ज्ञान मात्र वाढणार आहे. सर्वसामान्य नागरिक त्याला देवकण म्हणतात, तर वैज्ञानिक हिग्ज बोसॉन.
----------------------------------

ईश्वरीय अंशाचा शोध लागला…देव भेटलाय...हा दावा आमचा नाही तर त्या शास्त्रज्ञांचा आहे ज्यांनी गॉड पार्टीकलचा शोध लावलाय. स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाच्या रहस्याचा खुलासा केला. गॉड पार्टीकल याचा अर्थ एक असा मूल कण ज्यापासून या विश्वाची उत्पत्ती झाली..
.
----------------------------------
पाहा फोटो
..----------------------------------
'झी 24 तास' स्पेशल

देव सापडला!ब्रम्हांड… अनंत काळापूर्वी निर्माण झालेल्या या ब्रम्हांडाचा अनेक वर्षापासून शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. नेमकी कशी झालीय याची निर्मिती, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. अध्यात्म आणि विज्ञान अशा दोन्ही पातळीवर कुतूहल असणाऱ्या विश्वाची निर्मितीवर वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केलंय आणि याच महाप्रयोगातून समोर येतंय ते देवाचं अस्तित्व....
.----------------------------------
व्हिडिओ पाहा..
First Published: Thursday, July 5, 2012, 16:58