Last Updated: Wednesday, July 25, 2012, 13:59
========================================================================================
====================

बाळासाहेबांसाठी राज ठाकरे ‘लिलावती’तमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिलावती हॉस्पिटलला जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतलीय. बाळासाहेब ठाकरेंना श्वसनाचा त्रास होत असल्यानं कालपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
====================

सेनाप्रमुख ‘लिलावती’त दाखलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पुढचे पाच दिवस तरी त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. पण घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
====================

उद्धव परतले घरी, राज मात्र नाही आले दारीशिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 'मातोश्री' निवासस्थानी ते परतले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
====================
उद्धव ठाकरे यांना लीलावतीतून डिस्चार्जशिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्धव यांची तब्बेत बिघडल्याचे समजतात चुलत भाऊ राज ठाकरे मदतीला धाऊन आले होते.
====================

राजनी सोडला नि:श्वास, शस्त्रक्रिया यशस्वीशिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वीरित्या अँन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टीनंतर बाळासाहेबांनी उद्धव यांची फोनवरून विचारपूस केली. उद्धव यांना रविवारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती आहे.
====================

राज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबाडॉक्टरांनी काही पथ्थ पाळायला सांगितली आहेत. डॉक्टरांनी सूचविलेल्या पथ्यानुसार तयार केलेल्या जेवणाचा डबा राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला आणि राज यांची आई कुंदा ठाकरे या उद्धव यांच्यासाठी देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
.
====================

राजची उद्धववर माया किती, पोहचले पुन्हा लीलावतीशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे थोड्याच वेळापूर्वी लीलावती हॉस्पिचलमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यावर आज अँजिओप्लास्टी होणार आहे. अँजिओप्लास्टीवेळी त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहणार आहेत.
====================

राज ठाकरे राहणार उद्धव ठाकरेंसोबत!तब्येत सुधारेपर्यंत उद्धव सोबतच राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या अँजिओप्लास्टीच्या वेळी उद्धवसोबत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
====================

असं म्हणाले राज! ‘उद्धव यांच्या भेटीवर’मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचा अर्धवट राहिलेला अलिबाग दौरा त्यांनी आज पूर्ण केला. मनसे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांची कार्यशाळा घेतली.
====================
====================

काय बोलले राज मातोश्रीतून बाहेर पडतानाकाही लागलं तर फोन करा... सांभाळून राहा, असे राज ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडताना आपला मोठा भाऊ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
====================
====================

राज बनले ‘सारथी’ उद्धवांना सोडले ‘मातोश्री’वरतीगेल्या काही वर्षांपासून राजकीय बंधनांमध्ये अडकलेल्या ठाकरे बंधूंनी सर्व बंधने झुगारून रक्ताच्या नात्यांना जवळ करत एकाच दिवशी एक नाही दोन वेळा भेट घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले.
====================
====================

उद्धव-राज ठाकरे यांची साडेतीन वर्षांनंतर भेटमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची तब्बल साडेतीन वर्षांनंतर भेट झाली. निमित्त होते उद्धव यांच्या आजाराचे. छातीत दुखू लागल्यानं उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.
====================

राज ठाकरे घेणार उद्धव यांची भेटमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला दौरा अर्धवट टाकून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना आज सकाळी छातीत दुखू लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
====================

उद्धव ठाकरे लिलावती रूग्णालयातशिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज सकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
.
.
====================
.ॉॉ
झी २४ तास स्पेशल

राज की बात !ऋषी देसाई
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृद्यावरील ऑपरेशनसाठी केवळ दोन मतप्रवाहच नाही तर सारेच राजकारणीही एक झाले होते.. सा-यांच लक्ष लीलावतीमधून शस्त्रक्रिया यशस्वी होते ही बातमी कधी येते याकडे लक्ष लागलं होत..
====================

‘बंधुत्व’ आणि ‘मित्रत्व’प्रसाद घाणेकर
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.
====================
====================
फोटो फीचर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
First Published: Wednesday, July 25, 2012, 13:59