Last Updated: Sunday, August 5, 2012, 19:49
मैत्री आणि मित्र ही गोष्ट काही वेगळीच आहे... आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने आमच्या साऱ्या प्रेक्षकांना आणि मित्रांना ‘झी २४ तास’कडून हार्दिक शुभेच्छा… तसच आपण आपल्या मित्रांना खास भेट देऊ शकता ते आमच्या माध्यमातून... आपण आपल्या मित्रांना आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून द्या शुभेच्छा... मित्रांना शुभेच्छा द्यायच्या असल्यास मांडा रोखठोक मत येथे आपल्या नावासकट द्या फ्रेंडशीप डेच्या शुभेच्छा…. आम्ही आपल्या शुभेच्छा पोहचवू आपल्या मित्रांपर्यंत... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
फोटो फीचर
अरे यारों, दोस्ती बडी ही हसीं है (फ्रेंडशीप डे स्पेशल)
----------------

मैत्रीचा ‘फिल्मी फंडा’दोस्ती, मेरे हमदम मेरे दोस्तपासुन ते शोले, दिल चाहता है, थ्री इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारापर्यंत चित्रपटांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या चित्रपटांत वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेली ‘मैत्री’ प्रेक्षकांनी सहजगत्या स्वीकारली. थोडक्यात काय तर, चित्रपटांतूनही आपल्याला मैत्रीचं नातं अनुभवायला मिळालं.

‘फ्रेंडशीप डे’च्या निमित्ताने…दीपाली जगताप
काहीतरी लिहावं असं खूप दिवसांपासून वाटत होतं...ब्लॉग लिहण्याइतके आपण काही मोठे झालेलो नाही असा विचार करण्यातच खूप दिवस गेले. पण मग मला फ्रेंडशीप डे चा मुहूर्त मिळाला.
First Published: Sunday, August 5, 2012, 19:49