बाप्पा सर्वकाही ठीक करतील - मुख्यमंत्री, ganesha at cm house
Zeenews logo
English   
Thursday, July 10, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

बाप्पा सर्वकाही ठिक करतील - मुख्यमंत्री

बाप्पा सर्वकाही ठिक करतील - मुख्यमंत्री www.24taas.com, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या `वर्षा` या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालंय.

बाप्पांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण यांचा हा ‘वर्षा’वर गणेशोत्सव साजरा करण्याचं हे पहिलंच वर्ष... मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडक्या गणराजाची मनोभावे पूजा केली. राज्यावरची सर्व संकटं दूर कर असं साकडंही यावेळी त्यांनी बाप्पांना घातलंय.

‘केंद्र सरकार स्थिर असून, बाप्पा सर्वकाही ठीक करतील’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जगात सध्या मंदीचं वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका कोणालाच परवडणाऱ्या नाहीत तसंच निवडणुका जनतेलाही नको आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.


First Published: Wednesday, September 19, 2012, 18:10

प्रतिक्रिया

NIKHIL SHETE - AKLUJ
baba che mahanane barobar aahe bappa sarve kahi thik kartil
जवाब

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख