राज ठाकरेंनी घेतले वडाळ्याच्या राजाचे दर्शन, raj thackeray visit wadala ganpati
Zeenews logo
English   
Saturday, July 12, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

राज ठाकरेंनी घेतले वडाळ्याच्या राजाचे दर्शन

राज ठाकरेंनी घेतले वडाळ्याच्या राजाचे दर्शन
www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वडाळ्याच्या जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या.

श्रीमंत गणपती अशी वडाळ्याच्या गणेशाची ओळख आहे. गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. नवसाला पावणारा गणपती अशीही या गणेशाची ख्याती आहे.


First Published: Sunday, September 23, 2012, 21:13

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख