अजित पवारांचे पुत्र पार्थ मामांच्या प्रचारासाठी मैदानात

अजित पवारांचे पुत्र पार्थ मामांच्या प्रचारासाठी मैदानात
www.24taas.com, झी मीडिया, तुळजापूर

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांनी त्याचे मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे आज पदयात्रा काढली. त्यावेळी त्याच्या सोबत म्हालार राणा पाटील हा ही सहभागी होता.

पवार परिवारातील तीसरी पिढ़ी या निमिताने सक्रीय झाली आस्ल्याचेसमोर आले आहे. आपले मामा पद्मसिंह पाटिल यांच्या प्रचारासाठी आलेला पार्थ पवार हा परदेशात व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमात सहभागी झाला आहे.

पार्थ आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणाचे धडे गिरवणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. पार्थ याने आपल्या मामांच्या प्रचारासाठी उडी घेतल्याने चर्चेचा एक विषय झाला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 23:12
First Published: Friday, April 11, 2014, 23:12
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?