अजित पवारांचे पुत्र पार्थ मामांच्या प्रचारासाठी मैदानात

Last Updated: Friday, April 11, 2014, 23:12

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांनी त्याचे मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे आज पदयात्रा काढली. त्यावेळी त्याच्या सोबत म्हालार राणा पाटील हा ही सहभागी होता.

टी-२० वर्ल्ड कप : नेदरलँड vs आयर्लंड

Last Updated: Friday, March 21, 2014, 23:01

नेदरलँड vs आयर्लंड

सूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:07

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

रॉयल एनफिल्ड ‘थंडरबर्ड ५००’चा धडाका...

Last Updated: Friday, October 12, 2012, 10:55

टू व्हिलरच्या दुनियेत ‘प्रेस्टिजिअस’ म्हणून समजल्या जाणाऱ्या `रॉयल एनफिल्ड`नं आता थंडरबर्ड ५०० लॉन्च केलीय. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना मात्र चांगलीच थंडी भरलीय.

दिमाख एनफिल्डच्या 'थंडरबर्ड'चा

Last Updated: Friday, January 6, 2012, 16:22

मोटरसायकल निर्माती रॉयल एनफिल्डने दिल्लीच्या ऍटो एक्स्पोमध्ये ५०० सीसी बाईक थंडरबर्ड ५०० चे अनावरण केलं. येत्या वर्षाच्या अखेरीस थंडरबर्ड बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीने अजून थंडरबर्डची किंमत किती असेल ते जाहीर केलेलं नाही.

बोगस बियाण्याचा लागवडीला फटका

Last Updated: Friday, December 23, 2011, 13:18

ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदाच्या मोसमात भात शेतीच्या पेरणीसाठी N.R.9 या नवीन जातीच्या महागड्या वाणाची लागवड केली होती.मात्र भाताचे लोम्बच न आल्याने शेतक-यांच मोठं नुकसान झालंय. या बोगस बियाण्यामुळे 325 हेक्टरवरील लागवडीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 15:20

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.