Last Updated: Sunday, March 9, 2014, 22:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर या दोन ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. या दोन्ही नेत्यांची ही तिसरी टर्म असेल.
भाजपचे उमेदवार विजयी व्हावे म्हणून गेली दोन दिवस विनोद तावडे यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली होती. आता संख्याबळाचा विचार करता या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 9, 2014, 22:44
First Published: Sunday, March 9, 2014, 22:44