अमित शहा हे दहशतवादी - लालू प्रसाद यादव

अमित शहा हे दहशतवादी - लालू प्रसाद यादव

www.24taas.com, झी मीडिया, दुबई

बिहारमधील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अमित शहा हे दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे.

गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा हे नरेंद्र मोदी यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात.

अमित शहा यांनी गुजरात आणि मुझफ्फराबादमध्ये दंगली पेटवल्या. ते नरेंद्र मोदींचा उजवा हात आहेत, अमित शहा हे दहशतवादी आहेत, असं लालू यादव यांनी म्हटलं आहे.

अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील आझमगढ दहशतवाद्यांचा गढ असल्याचं म्हटलं होतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 17:11
First Published: Tuesday, May 6, 2014, 17:11
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?