मतदारांना पैसे वाटणाऱ्या शेकाप कार्यकर्त्याला अटक

मतदारांना पैसे वाटणाऱ्या शेकाप कार्यकर्त्याला अटक
www.24taas.com, झी मीडिया, मावळ

मावळ मतदार सघांत येणाऱ्या उरण तालुक्यात मतदानासाठी पेसे वाटप करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते महादेव घरत यांना अटक करण्यात आलीय.

घरत  हे त्यांच्या डस्टर गाडी मध्ये बसून, मोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैसे वाटत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी तपासणी केली असता , गाडीमध्ये ५०० रुपयाच्या ९९ हजारच्या नोटा सापडल्या,याप्रकरणी पोलीसांनी आचारसहीतेचा भंग आणि लोकप्रतीनीधी कायद्यांअतर्गत गुन्हे दाखल केलेत.

मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आपचे मारुती भापकर, राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर आणि शेकापचे लक्ष्मणराव जगताप यांच्यात लढत रंगलीय. काल मावळमध्ये मतदान पार पडलं.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 18, 2014, 11:41
First Published: Friday, April 18, 2014, 11:57
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?